आज Special Podcast | ठाकरे गटाच्या नेत्यांवर संकट? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | ठाकरे गटाच्या नेत्यांवर संकट? | Aaj Special SAAM-TV Podcast

राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाने महापत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेनंतर ठाकरे गटाचे नेते तपासयंत्रणेच्या रडारवर आलेत. काही नेत्यांवर कारवाईसुद्धा झालीये. ? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.