जर एकनाथ शिंदे अपात्र झाले तर त्यांना परिषदेवर घेऊ असे विधान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं होतं. त्यामुळे शिंदे गटातील आमदार अपात्र होणार का? एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाणार का? भाजपकडे काय आहे प्लॅन बी? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


