२०२२ मध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यांनतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्याची शपथ घेतली. काही दिवसांपूर्वीच या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. या एका वर्षात शिंदे फडणवीस सरकारने काय कामगिरी केली ? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


