देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं, असं विधान शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्यामुळे भाजप नेते चिडले होते. शिरसाट यांच्या विधानामुळे यातीत सारं काही आलबेल आहे की नाही असा प्रश्न उपस्थित राहिला. काय आहे हा वाद? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


