आज Special Podcast | शिंदे गटाच्या जागेवर भाजपचा दावा | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | शिंदे गटाच्या जागेवर भाजपचा दावा | Aaj Special SAAM-TV Podcast

शिंदे गट आणि भाजपने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण अद्याप सर्व जागांवर उमेदवार जाही झालेले नाहीत. पण शिंदे गटाचे उमेदवार पडू शकतात असा दावा भाजपकडून केला जातोय. असे म्हणत भाजप त्या जागा आपल्याकडे वळवू पाहतोय. त्यामुळे भाजप शिंदे गटावर कुरघोडी तर करत नाही ना? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.