आर आर पाटील यांच्यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या तासगावमधून त्यांचा मुलगा रोहित पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय...तर आर आर पाटलांचे पारंपारिक राजकीय विरोधक संजयकाका पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मैदानात उतरणार आहेत...यामुळे वडलांचा विरोधक मुलाविरोधातही मैदानात उतरलाय...तासगावची ही लढत पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू