साताऱ्यात शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. उदयनराज यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. पण त्यांनी तो भरलेला नाही. साताऱ्यात यंदा कोण बाजी मारणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.