अयोध्येत राम मंदिर उभं राहिलंय. पंतप्रधान मोदी यांनी मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा केली आहे. यावरून ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.