आज Special Podcast : राज्याच्या राजकारणावर काय सामान्य जनतेची प्रतिक्रिया? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast : राज्याच्या राजकारणावर काय सामान्य जनतेची प्रतिक्रिया? | Aaj Special SAAM-TV Podcast

आधी शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आता अजित पवारांनी बंड करत भाजपला साथ दिली. आता या राजकारणाबद्दल सामान्य जनतेला काय वाटतं ? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.