आज Special Podcast : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येणार | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येणार | Aaj Special SAAM-TV Podcast

राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झालीये. अजित पवारांनी बंड करत भाजपची साथ धरलीये. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतलीये. अशावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मागणी केलीये. सर्व मतभेद विसरून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.