आज Special Podcast | राहुल गांधी पंढरीच्या वारीत? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | राहुल गांधी पंढरीच्या वारीत? | Aaj Special SAAM-TV Podcast

राज्यात आषाढी वारीसाठी वारकरी पंढपूरच्या दिशेने निघाले आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधीही पंढरपूरला जातील असे सांगितले जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.