लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा परिणाम पाहायला मिळाला होता...पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि बीडमध्ये भाजपला उतरती कळा लागली...कारण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्केंनीही राजीनामा देऊन जरांगेंची भेट घेतलीय...आणि निवडणूक लढण्यासाठीही इच्छूक असल्याचंही त्यांनी सांगितलं