आज Special Podcast | नव्या संसदेवरून का होतो गदारोळ? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | नव्या संसदेवरून का होतो गदारोळ? | Aaj Special SAAM-TV Podcast

नुकतंच नव्या संसदेचे लोकार्पण झाले असून त्यात अधिवेशनही सुरु झालंय. परंतु हे संसद भवन म्हणजे मल्टिप्लेक्स असल्याची टीका संजय राऊत यांनी केलीये. त्यावर भाजपने प्रत्युत्तरही दिलंय. काय आहे हा वाद? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.