आज Special Podcast | नवी मुंबई पालिकेत भ्रष्ट नियुक्ती? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | नवी मुंबई पालिकेत भ्रष्ट नियुक्ती? | Aaj Special SAAM-TV Podcast

नवी मुंबई महानगर पालिकेत भ्रष्टाचार झालाय असा आरोप होतोय. मलईदार खाती मिळवण्यासाठी मंत्र्यांकडूनच दबाव येतोय, असंही सांगण्यात येतंय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.