आज Special Podcast | निवडणुकीनंतर मोदी देश सोडणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | निवडणुकीनंतर मोदी देश सोडणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

2024 पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांचे पासपोर्ट जप्त करा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलीये. इतकंच नाही तर हे नेते ते देश सोडून पळून जाणार आहेत, असं भाकीतही राऊतांनी केलंय. राऊत असं का म्हणाले? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.