आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत की नाही याबाबत आम्ही संभ्रमात आहोत, असे विधान प्रकाश आंबेडकरांनी केले होते. आता स्वाभिमानी पक्षाचे नते राजू शेट्टीही सवता सुभा मांडण्याच्या तयारीत आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


