राज्यामध्ये मराठा आरक्षणावरुन संघर्ष पेटलेलाय...मराठा ओबीसी आमनेसामने आले...मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आचारसंहितेपूर्वी आरक्षण देण्याची मागणी केलीय... आरक्षण दिलं नाही तर निवडणुकीत उमेदवार पाडणार असा थेट इशारा देखील जरांगे यांनी दिलाय...मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल ८० रेकॉर्ड ब्रेक निर्णय सरकारने घेतलेयत मात्र मराठा आरक्षणासंदर्भात महायुती सरकार गप्प आहे...पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू