लोकसभेनंतर हरियाणा-जम्मु-काश्मिरची विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसची मोठी परिक्षा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होणार आहे. हरियाणासारखाच भाजपाला प्रस्थापित सरकार विरोधी लाटेचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता हरियाणा पॅटर्नची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ शकते का हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू