आज Special Podcast | मांसाहाराबद्दल काय आहेत पुरावे? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मांसाहाराबद्दल काय आहेत पुरावे? | Aaj Special SAAM-TV Podcast

भगवान राम मांसाहारी होते असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यामुळे एकच वाद निर्माण झाला होता. पण इतिहासाची पानं चाळली तर संदर्भ मिळतात? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.