आज Special Podcast | माण-खटावमधला दुष्काळ संपला | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | माण-खटावमधला दुष्काळ संपला | Aaj Special SAAM-TV Podcast

माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जायचा. पण आता ऐन उन्हाळ्यात आंधळी धरणात पाण्याने भरलंय. माणदेशाच्या ५ दशकांच्या लढ्याला मोठं यश आलंय.
 काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.