आज Special Podcast | कोण आहेत मनोज जरांगे पाटील? त्यांच्या नावाची का होतेय चर्चा? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | कोण आहेत मनोज जरांगे पाटील? त्यांच्या नावाची का होतेय चर्चा? | Aaj Special SAAM-TV Podcast

जालन्यातील घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटू लागले आहेत. मात्र, या आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून मनोज जरांगे पाटील यांना ओळखलं जातं. पण नेमके मनोज जरांगे पाटील कोण आहेत? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.