आज Special Podcast | कल्याणमध्ये चाललंय काय? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | कल्याणमध्ये चाललंय काय? | Aaj Special SAAM-TV Podcast

कल्याण लोकसभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. पण या जागेवर भाजपने लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. एकदा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याणमध्ये आले होते. आता कल्याणमध्ये भाजप ऑपरेशन लोटस करणार का? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.