आज Special Podcast | काय आहे रोहिणी आयोग? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | काय आहे रोहिणी आयोग? | Aaj Special SAAM-TV Podcast

रोहिणी आयोगांन आपला अहवाल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे सुपुर्द केला होता. तो अहवाल या अधिवेशनात पटलावर ठेऊन सरकार राजकीय खेळी खेळणार असल्याची चर्चा सुरू झालीये. काय आहे रोहिणी आयोग? काय आहे त्यातील शिफारसी? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.