आज Special Podcast | काँग्रेसला आणखी एक धक्का? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | काँग्रेसला आणखी एक धक्का? | Aaj Special SAAM-TV Podcast

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला होता. आता काँग्रेस नेत्या प्रिया दत्तही शिंदे गटात प्रवेश करणार का अशी चर्चा रंगली आहे. खरंच प्रिया दत्त शिंदे गटात जाणार का? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.