आज Special Podcast | कांद्यामुळे महायुतीचा वांदा? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | कांद्यामुळे महायुतीचा वांदा? | Aaj Special SAAM-TV Podcast

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आले आहे. कांद्यामुळे महायुतीच्या सात उमेदवारांना फटका बसला असे सांगितले जाते.पण हे कितपत खरे आहे? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.