आज Special Podcast | जरांगेची वाढती लोकप्रियता, कुणाला बसणार धक्का? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | जरांगेची वाढती लोकप्रियता, कुणाला बसणार धक्का? | Aaj Special SAAM-TV Podcast

जालन्यात झालेल्या सभेत मराठा समाजाने लाखोंच्या उपस्थिती लावली. त्यामुळे जरांगे पाटील आगामी काळात निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? असा सवाल विचारला जातोय. जरांगे पाटल्यांच्या राजकारणाच्या एंट्रीमुळे कुणाला धक्का बसेल? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.