भाजपने देशात IIT,AIMS सारख्या संस्था उभ्या केल्या, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलाय. आणि त्यांच्या या दाव्यामुळे वाद उभा राहिलाय. काँग्रेसने यावरुन टीकाही केलीये. काय आहे हा वाद? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.