आज Special Podcast | गावात प्रेम विवाह नको, ग्रामपंचायतीने केला ठराव | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | गावात प्रेम विवाह नको, ग्रामपंचायतीने केला ठराव | Aaj Special SAAM-TV Podcast

नाशिक जिल्ह्यातील सायखेडा ग्रामपंचायती एक आगळा वेगळा ठराव करण्यात आलाय. गावात प्रेम विवाहाला बंदी करण्यात आली आहे. तसेच सरकारनेही तसा कायदा करावा अशी मागणीही हे ग्रामस्थ करणार आहेत. काय आहे या ग्रामस्थांची मागणी? संविधानात अशी तरतूद करता येईल का? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.