आज Special Podcast | धारावीवरून ठाकरे गट आक्रमक | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | धारावीवरून ठाकरे गट आक्रमक | Aaj Special SAAM-TV Podcast

धारावी विकासाचं कंत्राट सरकारने अदानींना दिलंय. त्यावरून ठाकरे गटाने धारावीत मोर्चा काढला होता. या प्रकरणावरून ठाकरे गटाने भाजपला धारेवर धरलंय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.