वासना शमवण्याच्या नादात एका ४२ वर्षीय Interiar Decorator चा खून झालाय. या Interiar Decorator च्या लस्ट स्टोरीजचे रुपांतर Crime patrol च्या एपिसोडमध्ये झालंय. दोन कॉलगर्ल्संनी आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून या Interiar Decorator चा खून केलाय.' त्या दोघींना का उचलले असे धक्कादायक पाऊल? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


