आज Special Podcast | आता शिक्षकांना मिळणार पेन्शन | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | आता शिक्षकांना मिळणार पेन्शन | Aaj Special SAAM-TV Podcast

पेन्शन सुरू करावी म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. पण आता शिक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. २००५ नंतरच्या शिक्षकांना सरकार पेन्शन देणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.