लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेपूर्वीच भाजपने पहिल्या यादीत ३०० उमेदवार जाहीर केले आहे. भाजपने यंदा 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या उमेदवारीत काही विद्यमान खासदारांचे तिकीटही कापले जाणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


