एस. एम. जोशींनी गळ घातली अन्‌ निंबुतच्या लालांनी थेट दिल्ली गाठली!
"राज"कारण " RajkaranDecember 02, 202200:06:16

एस. एम. जोशींनी गळ घातली अन्‌ निंबुतच्या लालांनी थेट दिल्ली गाठली!

 एक काळ असा आला होता की जनता पक्षाला बारामतीत उमेदवार मिळत नव्हता….पण दिवंगत ज्येष्ठ नेते एस. एम. जोशींनी बारामतीत जनता पक्षाला उमेदवार मिळवून दिला…आणि हा उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत दिल्लीलाही गेला…..काय होती ही कहाणी