“2+2 = 4 पासून 10 ते 1…” 🥺 | Rinku Rajguru on Sairat Fame & Real Struggle #MukkamPostManoranjan

“2+2 = 4 पासून 10 ते 1…” 🥺 | Rinku Rajguru on Sairat Fame & Real Struggle #MukkamPostManoranjan

सैराट’नंतर आयुष्य एका रात्रीत बदललं… पण संघर्ष संपला का?

रिंकू राजगुरू एका सुंदर उदाहरणातून सांगते —
शाळेत आपण १ ते १० मोजायला शिकतो… पण नंतर १० ते १ मोजायलाही शिकावं लागतं.

यश पटकन मिळू शकतं… पण त्याला टिकवायला संयम, थांबणं आणि योग्य निर्णय घेणं शिकावं लागतं.


• ‘सैराट’नंतरचं Overnight Stardom
• ३ वर्षं कोणतंही काम न करण्याचा निर्णय
• संयम आणि योग्य वेळेची वाट पाहणं
• संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतो — फक्त स्वरूप वेगळं असतं
• Fame टिकवणं हे मिळवण्याइतकंच कठीण



After Sairat became a massive hit, Rinku Rajguru’s life changed overnight.

But did the struggle end?

Using a powerful metaphor, she explains — in school we learn to count 1 to 10… but later we must also learn to count backwards, slowly and patiently.

Success may come fast, but sustaining it requires maturity, waiting, and making the right choices.
She reveals why she chose not to work for three years after Sairat — because not everything that comes your way is meant for you.


Mukkam Post Manoranjan हा मराठी पॉडकास्ट आहे जिथे कलाकार त्यांच्या यशामागचा खरा प्रवास शेअर करतात. स्टारडम, संघर्ष आणि निर्णयांच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.