नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा'', पंतप्रधान मोदींकडून घोषणा ते मध्य प्रदेशात 'भारत जोडो ...
Bingepods - VideosDecember 05, 202300:13:34

नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा'', पंतप्रधान मोदींकडून घोषणा ते मध्य प्रदेशात 'भारत जोडो ...

1. भारत सरकार मालदीवमधून सैन्य परत बोलावणार? अध्यक्ष मुइझु यांनी केलं जाहीर
2.  IPS अधिकारी, इंदिरा गांधींचे सिक्युरिटी चीफ.. अन् आता मिझोरमचे मुख्यमंत्री! कसा आहे लालदुहोमा यांचा प्रवास?
3. आठ वर्षांपूर्वी चेन्नईनं अनुभवला होता असाच भयानक पाऊस! जाणून घ्या आजची स्थिती काय?
4. मध्य प्रदेशात 'भारत जोडो यात्रा' ठरली फेल? ज्या ठिकाणांहून गेली तिथं 17 जागा काँग्रेसनं गमावल्या!
5. ''नौदलाच्या गणवेशावर आता शिवरायांची राजमुद्रा'', पंतप्रधान मोदींकडून दोन मोठ्या घोषणा
6. दीपिकाच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा! ऑस्करनंतर आता 'या' जागतिक इव्हेंटमध्ये दाखवली अदा
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - आफ्रिकेच्या संघाची घोषणा! टेम्बा बावुमाची कर्णधारपदावरून हकालपट्टी, संघाची धुरा 'या' खेळाडूच्या हातात
8. चर्चेतील बातमी - मालवण, रत्नागिरी, देवगडसह कोकणातील किनारी भागांसाठी खास योजना; PM मोदींची घोषणा
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे