देशभरात CAA लागू ते मुंबईने दाखवली ‘खडूस’ वृत्ती
Bingepods - VideosMarch 12, 202400:09:07

देशभरात CAA लागू ते मुंबईने दाखवली ‘खडूस’ वृत्ती

१) देशभरात CAA लागू; केंद्रानं काढली अधिसूचना (ऑडिओ)२) अमरावतीच्या पांढरी खानमपूर गावातील प्रवेशद्वाराचा वाद चिघळला! (ऑडिओ)३) पुण्यात वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गाला मंजुरी४) पाकिस्तानातील महिलेला गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला अटक  ५) लष्कराच्या भात्यात आता ‘दिव्यास्त्र’६) मुंबईने दाखवली ‘खडूस’ वृत्ती;  रणजी करंडकावर पकड७) आयुष्यातलं पहिलं ऑस्कर, ओपनहायमरचा दिग्दर्शक नोलन झाला भावूक!स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे