Bingepods - VideosFebruary 11, 202400:10:02

U19 वर्ल्डकपची आज फायनल, ऑस्ट्रेलियाला हारवण्याची संधी ते लोकसभेपूर्वी लागू होणार CAA

१) लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात लागू होणार CAA; भाजपला कसा होणार फायदा?२) समीर वानखेडेंविरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रीचा गुन्हा; सविस्तर विश्लेषण ऐका ३) U19 वर्ल्डकपची आज फायनल; ऑस्ट्रेलियाला हारवण्याची भारताला संधी; कधी अन् कुठे पाहाल सामना?४) राज्यातील बहुंताश भागांत तापमानात वाढ; तर विदर्भात अवकाळी पावसाचं संकट५) मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर रविवारी ‘मेगा ब्लॉक’; प्रवाशांचे होणार हाल६) 'सगेसोयऱ्यां'साठी जरांगेंचं पुन्हा उपोषण, तर परभणीत तरुणानं संपवलं जीवन७) बॉक्सऑफिसवर तुफान कामगिरी करणाऱ्या 'फायटर'वरुन निर्माण झाला नवा वाद स्क्रीप्ट अँडरिसर्च - अमित उजागरे