Sakal Unplugged With Kashmira Kulkarni : 'WhatsApp वरील स्टेटस आणि अभिनेत्रीची मालिकेत एंट्री'
Bingepods - VideosFebruary 03, 202400:39:54

Sakal Unplugged With Kashmira Kulkarni : 'WhatsApp वरील स्टेटस आणि अभिनेत्रीची मालिकेत एंट्री'

मूळची सांगलीची कश्मिरा कुलकर्णी ही काव्यांजली मालिकेमुळे पुन्हा एकदा घराघरात पोहोचली आहे. अभिनयासह ज्योतिषशास्त्र, व्यवसाय या क्षेत्रांमध्येही ठसा उमटवणाऱ्या कश्मिराने तिचा प्रवास या पॉडकास्टमध्ये उलगडला आहे.