Bingepods - VideosFebruary 11, 202400:22:47

Sakal Unplugged With Aishwarya Shete:  ८५ किलो वजन आणि.आईचं स्वप्न; भिवंडीच्या मुलीचा प्रेरणादायी...

'रमा राघव' या मालिकेत रमा हे पात्र साकारणारी ऐश्वर्या शेटे मूळची भिवंडीची.  ऐश्वर्याचा बालनाट्य ते मालिकेतली लीड कलाकार हा प्रवास कसा होता, रिअल लाईफमध्ये राघव आहे का, या प्रश्नांची उत्तरं तिने  Sakal Unplugged या पॉडकास्टमध्ये दिली.