Bingepods - VideosFebruary 07, 202400:08:07

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडं ते ऑस्ट्रेलियन सिनेटरनं घेतील भगवत गीते शपथ

१) अजबच! ८१ वर्षाच्या वृद्धाला सोन्याची पापणी२) शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडं३) पुणे, मुंबई, नागपूरसह बड्या शहरांमध्ये पाणीसाठ्याच्या नियोजनाचं आव्हान४) आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरण; कोचर दाम्पत्याला दिलासा५) ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या सिनेटरनं घेतील भगवत गीतेला साक्ष ठेऊन शपथ६) रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सनं का हिसकावलं कर्णधारपद? कोचने केलं स्पष्ट७) इम्रान खाननं बंगला सोडला, फरारी विकली, चित्रपट सोडले; काय घडलंय असं?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे