Bingepods - VideosFebruary 09, 202400:08:58

राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार ते अटल सेतूवर एसटी बस का जात नाहीये

१) राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार; राज्य सरकारनं काढला जीआर२) शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या सीमांवर रोखला; पुन्हा का आलीए ही वेळ जाणून घ्या३) ९ हजार कोटींच्या रस्ते, पुलांचे काम रखडणार! डिझाईन वेळेत मिळत नसल्याचा परिणाम४) अटल सेतूवर एसटी बस का जात नाहीये५) भारत-मॅनम्यार सीमेवरील 'मुक्त संचार' आता संपुष्टात; ड्रग्ज तस्करी, घुसखोरीला बसणार आळा६) भारतातील वर्ल्डकपचे स्ट्रिमिंग करूनही डिज्नेला झाला 2613 कोटी रूपयांचा तोटा७) "लग्नानंतर मी शॉर्ट्सवर फिरूही शकत नव्हते"; घटस्फोटानंतर ईशा देओलचा आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे