पुण्यात निखिल वागळेंवर हल्ला, कार फोडली ते शेतकऱ्यांसाठी तरुणानं विकसित केला ‘ॲगरोबो’
Bingepods - VideosFebruary 10, 202400:09:30

पुण्यात निखिल वागळेंवर हल्ला, कार फोडली ते शेतकऱ्यांसाठी तरुणानं विकसित केला ‘ॲगरोबो’

१) शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तरुणानं विकसित केला AI वर आधारित ‘ॲगरोबो’ २) पुण्यात निखिल वागळेंवर हल्ला, कार फोडली; भाजपच्या कार्यकर्त्यांनी का घातला राडा?३) अनधिकृत मदरसा उद्ध्वस्त केल्यानंतर हल्दवानीत हिंसाचार४) अमरावतीत तवेवाला बाबाला लैंगिक शोषण प्रकरणी अटक५) अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी एकाला अटक, मॉरिसभाई सोबतचा नेमक वाद काय?  ६) हॉलिवूड स्टार ब्रॅट पिटनं माजी पत्नी अँजेलिना जोली विरोधातील खटला जिंकला७) 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाची वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडकस्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे