मूल दत्तक घेतलेली प्रक्रिया हायकोर्टानं केली रद्द ते  पेपर फोडणाऱ्यांना आता १ कोटींचा दंड
Bingepods - VideosFebruary 06, 202400:06:58

मूल दत्तक घेतलेली प्रक्रिया हायकोर्टानं केली रद्द ते  पेपर फोडणाऱ्यांना आता १ कोटींचा दंड

१) मुलं दत्तक घेताना मायेचा ओलावा महत्वाचा! हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय२) पेपर फोडणाऱ्यांना आता ३ वर्षांच्या तुरुंगवासासह १ कोटींचा दंड३) उत्तरेतील थंड हवेत घट झाल्यानं राज्यातली थंडी गायब४) शिवाजीनगर कोर्ट ते स्वारगेट भुयारी मार्गाची यशस्वी चाचणी५) हेरगिरीच्या संशयावरून लोकशाहीवादी ब्लॉगरला चीनी कोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा ६) इंग्लंडला लोळवत टीम इंडियाची WTC पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी ७) झाकीर हुसेन यांच्यासह पाच कलाकारांचा ग्रॅमी सन्मान; महादेवन, राकेश चौरसिया विजेते
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे