Bingepods - VideosFebruary 08, 202400:07:31

'बोलार्ड'मुळं व्हीलचेअर वापरणाऱ्यांना अडचण ते अमेरिकेत स्पोर्ट्स स्ट्रीमिंग कंपन्या एकत्र

१) राज्याच्या ग्रामीण भागात टँकरच्या मागणीत वाढ२) पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणूक३) फुटपाथवरील 'बोलार्ड'मुळं व्हीलचेअर वापरणाऱ्यांना अडचण; हायकोर्टानं सरकारला फटकारलं४) राष्ट्रवादी अजित पवारांकडं तर शरद पवार गटाला नवं नाव अन् पुन्हा कोर्टाची पायरी५) उत्तराखंडच्या विधीमंडळात 'समान नागरी कायदा' मंजूर, 'या' आहेत तरतूदी६) अमेरिकेत स्पोर्ट्स स्ट्रीमिंग करणाऱ्या तीन बड्या कंपन्या एकत्र७) महेश भट्ट यांचा जगजित सिंग यांच्या दिवंगत मुलाबाबत धक्कादायक खुलासा

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे