आज बजेटमधून सर्वसामान्यांना काय मिळणार? ते मंदिर हा पिकनिक स्पॉट नाही, उच्च न्यायालयानं दिले मोठे...
Bingepods - VideosFebruary 01, 202400:07:49

आज बजेटमधून सर्वसामान्यांना काय मिळणार? ते मंदिर हा पिकनिक स्पॉट नाही, उच्च न्यायालयानं दिले मोठे...

1.  ज्ञानवापी प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची मिळाली परवानगी
2. आज बजेटमधून सर्वसामान्यांना काय मिळणार?
3. नाशिकमधून हुसैफ शेखला एटीएसनं केली अटक
4. मंदिर पिकनिक स्पॉट नव्हे, कर्नाटक उच्च न्यायालयाचे आदेश
5.  फास्टॅगचं केवायसी अपडेट न करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
6. गिल आणि श्रेयस बाबत थोडासा संयम ठेवा- विक्रम राठोर
7.  जात बघून मैत्री करणारा तू...", मेघा घाडगेंचा पुष्करवर संताप, किरण मानेंनीही केली टीका
रिसर्च अँड स्क्रिप्ट- निलम पवार, प्रियंका चाबूकस्वार, युगंधर ताजणे