Talk to us - Shabdaphule
संवाद 🎙️
शब्दफुलेच्या आजच्या episode / स्टोरी चा कोणता प्रसंग, वाक्य, तुम्हाला खास परिणामकारक वाटला? ह्या कथेविषयी कोणता मुद्दा तुम्हाला आवडला किंवा प्रभावी वाटला?
असं काही शेअर करायचं असेल तर, तुमचं नाव, ठिकाण सांगून तुमचं म्हणणं दिलेल्या व्हॉईस मेसेज वर रेकॉर्ड करा.
तुमच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
सुजाता
विशेष टिप्पणी:
१. आपलं नांव नक्की लिहा
२. आपण कुठून आहेत ते सांगा
३. शांत जागेत बसून रेकॉर्डिंग करा