तिचे आरोग्य -तिचा आनंद : PCOS आणि आयुर्वेद -सुधारात्मक दृष्टीकोन

तिचे आरोग्य -तिचा आनंद : PCOS आणि आयुर्वेद -सुधारात्मक दृष्टीकोन

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि आयुर्वेद - सुधारात्मक दृष्टीकोन सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं म्हणजे एक सुदृढ समाज घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! PCOS वर उपचार करताना आयुर्वेदाने सांगितलेला दृष्टिकोन सर्वसमावेशक आणि वैयक्तिक आहे. केवळ लक्षणं नियंत्रणात ठेवण्यापेक्षा मूळ कारणावर उपचार करण्याला आयुर्वेद अधिक महत्त्व देतो. त्यामुळे आजाराने प्रभावित अवयव आणि शरीर प्रणालींचे कार्य मुळापासून सुधारण्यास मदत होते. PCOS साठीच्या उपचारात आयुर्वेद काय भूमिका मांडतो ते आपण आजच्या भागात समजून घेऊया ! तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या ! visit at : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com Phone : 8669995886 , 9356965165 Address : द्युमना विमेनस् क्लिनिक , फ्लॅट नंबर १ व २ , श्रीविजय अपार्टमेंट ,नीलकमल सोसायटी, कर्वेनगर , पुणे - ५२ Her Health,Her Story : PCOS And Ayurved- The Corrective Approach Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations. In Each episode, Dr. Veenita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s Clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being. The approach prescribed by Ayurved for treating PCOS is comprehensive and personalized. It gives more importance to treating the root cause than merely keeping the symptoms in check. It helps us to correct the actual functioning of affected organs and systems. In this episode let's try to know about the corrective approach of Ayurved towards PCOS. For any woman's health-related problems, you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on : care@dyumnawomensclinic.com Our Contact number : 8669995886 , 9356965165 Address : Dyumna women's clinic,Flat no.1 &2,Shreevijay apts,Neel Kamal society,Karvenagar,Pune-52, Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि आयुर्वेद - सुधारात्मक दृष्टीकोन 

सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक 

सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं म्हणजे एक सुदृढ समाज घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका !

PCOS वर उपचार करताना आयुर्वेदाने सांगितलेला दृष्टिकोन सर्वसमावेशक आणि वैयक्तिक आहे. केवळ लक्षणं नियंत्रणात ठेवण्यापेक्षा मूळ कारणावर उपचार करण्याला आयुर्वेद अधिक महत्त्व देतो. त्यामुळे आजाराने प्रभावित अवयव आणि शरीर प्रणालींचे कार्य मुळापासून सुधारण्यास मदत होते. PCOS साठीच्या उपचारात आयुर्वेद काय भूमिका मांडतो ते आपण आजच्या भागात समजून घेऊया ! 

 तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !

visit at : www.dyumnawomensclinic.com

contact at : care@dyumnawomensclinic.com 

Phone : 8669995886 , 9356965165

Address : द्युमना विमेनस् क्लिनिक , फ्लॅट नंबर १ व २ , श्रीविजय अपार्टमेंट ,नीलकमल सोसायटी, कर्वेनगर , पुणे - ५२ 


Her Health,Her Story : PCOS And Ayurved- The Corrective Approach 

Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic 

Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations. 

In Each episode, Dr. Veenita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s Clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being. 

 The approach prescribed by Ayurved for treating PCOS is comprehensive and personalized. It gives more importance to treating the root cause than merely keeping the symptoms in check. It helps us to correct the actual functioning of affected organs and systems. In this episode let's try to know about the corrective approach of Ayurved towards PCOS.

For any woman's health-related problems, you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com .

You can write us on : care@dyumnawomensclinic.com

Our Contact number : 8669995886 , 9356965165

Address : 

Dyumna women's clinic,Flat no.1 &2,Shreevijay apts,Neel Kamal society,Karvenagar,Pune-52,

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Rasayu,Dyumna,Dr. Bendale,Ayurveda,Woman Health,PCOS,PCOD,