Podcasts for Academicians and Individuals Marathi

Podcasts for Academicians and Individuals Marathi

पॉडकास्ट या स्वतंत्र माध्यमाचं स्थान, जगातील आणि भारतातील पॉडकास्टचा वाढता वापर जाणून घेतल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात पॉडकास्टचं काय महत्त्व आणि उपयुक्तता आहे हे जाणून घेऊ. मार्च 2020 पासून शिकणं आणि शिकवणं यांच्या पद्धती आमूलाग्र बदलल्या आहेत....
पॉडकास्ट या स्वतंत्र माध्यमाचं स्थान, जगातील आणि भारतातील पॉडकास्टचा वाढता वापर जाणून घेतल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात पॉडकास्टचं काय महत्त्व आणि उपयुक्तता आहे हे जाणून घेऊ. मार्च 2020 पासून शिकणं आणि शिकवणं यांच्या पद्धती आमूलाग्र बदलल्या आहेत. पॉडकास्टिंग हे माध्यम शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना कसं लाभदायक आहे, भौगोलिक आणि भाषिक सीमांच्या पलीकडे विद्यार्थी-शिक्षक पॉडकास्टच्या माध्यमातून कसे पोचू शकतात, शिक्षकांना यातून प्रसिद्धी कशी मिळते, याबद्दल स्वतः यशस्वी पॉडकास्टर असलेल्या माध्यमतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला बर्वे या भागात माहिती देत आहेत. अंकिता आपटे हिने त्यांच्याशी संवाद साधला आहे.
त्याबरोबरच आपला अनुभव, ज्ञान, आवडीचा विषय, लेखन इत्यादि पॉडकास्टच्या माध्यमातून स्वतंत्र व्यक्तींनाही परिणामकारकरीत्या सादर करणे किती सोपे आहे तेही डॉ. उज्ज्वला यांनी सांगितले आहे. अर्थात श्रुतकीर्ती निर्मितीची मोलाची साथ असेलच.
श्रुतकीर्ती निर्मितीच्या मदतीने तुमचा पॉडकास्ट कसा अद्वितीय आणि परिणामकारक होतो हे जाणून घेण्यासाठी 9975579562 या क्रमांकावर मेसेज किंवा व्हॉट्सॲप करा. कारण, ‘श्रवणीय ते विश्वसनीय!’
distancelearning,podcastindia,podcastlearning,podcastteaching,shrutkeerti,shrutkirti,teachingpodcast,