युक्रेनमध्ये Sunflower Sowing ३० टक्क्यांनी घटली | Soybean Bajarbhaav | ॲग्रोवन
Shet MarketMay 18, 202200:05:51

युक्रेनमध्ये Sunflower Sowing ३० टक्क्यांनी घटली | Soybean Bajarbhaav | ॲग्रोवन

युक्रेनमध्ये वसंत ऋतुतील पेरणी सुरु आहे. आत्तापर्यंत येथे ७० टक्के पेरा पूर्ण झाला. पण काही भागांत खतांसह इंधानाची टंचाई भासत आहे. तसेच सूर्यफुल आणि सोयाबीनची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे. याचा काय परिणाम होऊ शकतो? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.