युक्रेनमध्ये Spring Season Sowing अंतिम टप्प्यात | Ukraine Sowing | ॲग्रोवन
Shet MarketMay 27, 202200:06:10

युक्रेनमध्ये Spring Season Sowing अंतिम टप्प्यात | Ukraine Sowing | ॲग्रोवन

युक्रेनमध्ये युद्धाची धग कायम आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी सरकारच्या उद्दिष्टाऐवढी पेरणी केली. युक्रनमध्ये आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी १२६ लाख हेक्टरवर पेरा केला. मात्र सूर्यफुल पिकाची लागवड घटली. सूर्यफुलाची पेरणी नेमकी किती झाली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.